आमच्याबद्दल

परिचय
यूटिल ही कंपनी 'यांत्रिकी अंतर-मशागती' मध्ये अग्रगण्य आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातले व्यावसायिक आहोत; म्हणून आम्ही शेतकर्याच्या अडचणी स्वतः भोगालो आहोत. ह्या अडचणी दूर करण्यासाठी सतत झटत आहोत.
यूटिलचे संस्थापक 'धोंडे' हे कुटुंब, तीन पिढ्या अभियांत्रिकी व्यवसायात असले तरी मूळ शेतकरी असून, त्यांनी शेतीच्या यंत्रांमध्ये क्रांती घडवली आहे. १९६५ साल पासून शेतीमध्ये अंतर-मशागतीसाठी लगणारी अनेक यंत्रे आम्ही विकसित, वितरण व सर्विस केली. ह्या काळामध्ये अनेक पेटेंट, पारितोषिके ह्या कुटुंबाला मिळाली आहेत. 

ध्यास
आमचा ध्यास हाच आमच्या व्यवसायाला दिशा दाखवितो!