उत्पादक

आम्ही जागतिक नेतृत्व असलेल्या खालील कंपन्यांचे वतरक आहोत

  उत्पादक    कंपनी  कंपनीबद्दल


 


हस्क़वरना एबीस्वीडन
 
हस्क़वरना ही कंपनी स्वीडनमध्ये स्थित असून तिने जगभर शेती व बांधकाम ह्या क्षेत्रात लहान यंत्रामध्ये आघाडी मिळवली आहे.  कंपनीची स्थापना १६३८ साली झाली असून (म्हणजे थेट शिवाजी महाराज ह्यांच्या काळात), सुमारे ४०० वर्ष यशस्वी कमगिरी केली आहे. आजवर कोट्यावधी मशीन विकून ह्या कंपनीने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे! 


कोशिन लिमीटेड, जपान

जपानमध्ये स्थित, कोशिन लिमीटेड ही कंपनी जगामध्ये पंप बनवण्यामध्ये सर्वात मोठी आहे. ह्या कंपनीचे पंप शेती, बांधकाम, पॅट बंधारे, फवारणी सारख्या अनके कामांसाठी जगभर वापरले जातात. जपानमध्ये ६५% व जगात ४०% मार्केट चा पगडा ह्या कंपनीकडे आहे.
 

रॉबिन सुबरू, जपान

रॉबिन सुबरू ही फुजी हेवी इंडस्ट्रीस ह्या जपान स्थित कंपनीची आहे. ही कंपनी जगात सर्वात उत्तम इंजीने बनवून जगात सर्वत्र अनेक कामांसाठी विक्ते. आपल्या सर्व टिलर व पंप ह्यांवर रॉबिन सूबर्यू ह्याच कंपनीची, पेट्रोल किंवा रॉकेलची, इंजीने आहेत.