यांत्रिकी-अंतरमशागत

पार्श्वभूमी
यांत्रिकी अंतर-मशागत म्हणजे टिलिंग, कल्टिवेटर, माती लावणे, तण काढणे, इत्यादि. आजसुद्धा आपला शेतकरी जुन्या पद्धतीनुसार मजूर आणि बैल यांवर अवलंबुन आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्राने अंतर-मशागत होत नहीं.

यंत्रे
यूटिलने भारतात 'यांत्रिकी अंतर-मशागत' ही नवीन संकल्पना आणली आहे. आम्ही भारतात हस्क़वरना कंपनीची यंत्रे वितरण करतो आहोत. ही यंत्रे:
  • कमी किंमत => म्हणजे लहान शेतकर्याला परवडतील अशी
  • कमी रुंदी => म्हणजे उभ्या पिकात जाऊन मेहनत करतील अशी
  • चालवायला सोपी => म्हणजे आठ तास चालवायला त्रास नाही अशी
  • सोपी घडण => म्हणजे सांभाळायला व दुरुस्त करायला सोपी अशी

संकल्पना
यूटिल 'यांत्रिकी-अंतरमशागत' ह्या क्षेत्रात सतत नवीन कल्पना आणीत आहे.
आमच्या बहुमोल संकल्पनांमुळे:
  • बैल शेतीमध्ये राहणार नाहीत
  • मजुरा पासून अधिक उत्पादकता निर्माण होईल
  • शेतामध्ये एकरी अधिक उत्पादन होईल