सेवा

प्रशिक्षण
आम्ही एखादे सर्व सामान्य यंत्रांचे विक्रेते नाही. आमची सर्व शक्ति शेतकर्याला आधुनिक तंत्रद्यानाचे प्रशिक्षण देण्यात आम्ही आनंदाने घालवतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही शेतकर्याच्या अडचणी समजून घेऊन मग त्या सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो. 

सर्विस
यूटिल व हस्क़वरना ह्यांनी स्वतःचे नाव पणाला लावले आहे. आम्ही शेतकर्याला अविस्मरणीय सेवा देण्याचा प्रण केला आहे.


खरेदीनंतर यंत्रांचा संभाळ करण्यासाठी खालील माहिती उपयोगी आहेत: